Ferfar #3503 · जामदरी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-25
- Objection until
- 2026-09-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- संदीप साहेबराव बिऱ्हाडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026
लिहुन देणार:-
विश्वासराव जयवंतराव देशमुख (खाता क्रमांक:-7479) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 43, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6300 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण-पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर गट नं. 43 मध्ये जाणे-येणे साठी गावठाणकडून ग.नं. 43 चे दक्षिण बांधापर्यन्त राजरस्ता असून सदर गट नं. 43 चे दक्षिण बांधालगतचे क्षेत्रातून पूर्व-पश्चिम असा रश्मी पंकज देशमुख व लिहून घेणार काशिनाथ बारकू कोळेकर व लिहून देणार विश्वासराव जयवंतराव देशमुख यांना ट्रॅक्टर,मोटार,गाडी,वहिवाट रस्ता वापर करणेचा हक्क आहे व राहील. हक्का सह
लिहुन घेणार :
काशिनाथ बारकु कोळेकर (खाता क्रमांक :-7552) गट/सर्व्हे क्रमांक 43 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3733 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार काशिनाथ बारकु कोळेकर शेतकरी असून त्यांचे वडील नामे बारकु गोविंद कोळेकर यांचे नावाने मौजे जामदरी ता.नांदगाव जि.नाशिक येथे शेतजमीन गट नं. 14 आहे.