सातबारा Watch

← जामदरी

Ferfar #3519 · जामदरी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
संदीप साहेबराव बिऱ्हाडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- रविंद्र भैयासाहेब शेवाळे (खाता क्रमांक:-7504) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 170, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6400 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भरत हिंमतराव शेवाळे (खाता क्रमांक :-7554)गट/सर्व्हे क्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4474 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहुन घेणार भरत हिंमतराव शेवाळे यांचे नावे मौजे सायगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव येथील गट नं. 32/अ/1 पैकी शेतजमीन नावे असलेने लिहून घेणार शेतकरी कुटुंबातील आहेत.याबाबत 7/12 उतारा दस्तासोबत जोडला आहे.