Ferfar #8611 · न्यायडोंगरी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 344/2/ब/2
- Talathi
- जोपळे सागर रमेश
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
श्री.विलास गोपाळराव आहेर यांनी अर्ज दिला की , जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 344/2/ब/2 साठी पुर्वी मंजूर फेरफार 8545 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार सुमनबाई गोपाळराव आहेर रा.न्यायडोंगरी यांचा दिनांक 25/07/2026 रोजी मृत्यु झाल्याने 7/12 सदरी असलेले त्यांचे नाव कमी केले असे. अर्ज , मृत्युप्रमाणपत्र पाहुन मयताचे नाव कमी केले असे.
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.