Ferfar #2024 · मुळडोंगरी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 265/1
- Talathi
- संदीप साहेबराव बिऱ्हाडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
भैय्या बक्षी राठोड (खाता क्रमांक:-435) यांचे गट/सर्व्हे क्रमांक265/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामनाथ नामदेव काकड (खाता क्रमांक :-948)गट/सर्व्हे क्रमांक 265/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4683 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार रामनाथ नामदेव काकड यांचे नावे मौजे मुळडोंगरी ता.नांदगाव जि.नाशिक येथील गट नं. 195 पैकी शेतजमीन असलेने लिहून घेणार शेतकरी कुटुंबातील असून याबाबतचा 7/12 उतारा दस्ता सोबत जोडलेला आहे.