सातबारा Watch

← साकोरा

Ferfar #6706 · साकोरा

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
949/2/2
Talathi
शरीफगनीशेख
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- वामन पांडुरंग काटकर रा. साकोरा(खाता क्रमांक590) यांचे गट/सर्व्हे क्रमांक949/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2050 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दिलेल्या क्षेत्रातुन पश्चिमबांधाने दक्षिणउत्तर ट्रॅक्टर,गाडी जाणे-येणेसाठी रस्ता लि.घेणार व लि.देणार सामाईक राहील.खरेदी दिलेल्या क्षेत्राचे दक्षिण बांधाने विहीरीवर जाणे-येणेसाठी लि.देणार पाऊलवाट राहील लिहुन घेणार : अनिता रविंद्र बोरसे , (खाता क्रमांक :-8830)गट/सर्व्हे क्रमांक 949/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4278 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 546000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे पती नामे रविंद्र तात्याबा बोरसे यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे साकोरा ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 572 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.