सातबारा Watch

← साकोरा

Ferfar #6723 · साकोरा

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 465
Talathi
शरीफगनीशेख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : साकोरा वि का सेवा सहकारी सोसायटी मर्या ता.नांदगाव जि.नाशिक लिहुन घेणार : ज्ञानेश्वर दामू पठाडे यांनी सर्व्हे क्रमांक 465, 135 वर फेरफार क्रमांक 6047 ने घेतलेला बोजा दिनांक 30/04/2022 रोजी साकोरा वि.का चा ज्ञानेश्वर दामू पठाडे   यांच्या नावे र.रु. 149000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 465 वर फेरफार क्रमांक 3589 ने घेतलेला बोजा साकोरे वि.का.स.से.सो.डि. 50000/-31/07/2015, पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.