सातबारा Watch

← साकोरा

Ferfar #6724 · साकोरा

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
691
Talathi
शरीफगनीशेख
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- रोहित छगन खैरनार रा. साकोरा(खाता क्रमांक8806) यांचे गट/सर्व्हे क्रमांक691, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4700 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 691 च्या पश्चिम बाजूकडील बांधाने खरेदी दिलेल्या जमीन क्षेत्रातून उत्तर दक्षिण असा मी लिहून देणार रोहित यांना असलेला गाडी रस्त्याचा वापरहक्क सुनीता अभिमन सूर्यवंशी यांना देखील राहील. हक्का सह लिहुन घेणार : सुनीता अभिमन सूर्यवंशी , (खाता क्रमांक :-8833)गट/सर्व्हे क्रमांक 691 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4627 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे पती नामे अभिमन कारभारी सुर्यवंशी यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे पाटणे ता.मालेगाव जि.नाशिक येथील ग.नं. 1215 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.