सातबारा Watch

← रणखेडा

Ferfar #745 · रणखेडा

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
6/2
Talathi
राहुल प्रविण पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा निफाड ता. निफाड जि. नाशिक तर्फे विद्यमान सेवक स्वप्नील नारायण कर्डिले लिहून घेणार : राहुल भरत तासकर रा.नांदूर मध्यमेश्वर ता. निफाड जि. नाशिक व वसंत पांडुरंग घुले रा. निफाड ता. निफाड जि. नाशिक मौजे रणखेडे ता.नांदगांव जि. नाशिक येथील शेतजमीन गट नंबर 6/2 यांसी क्षेत्र 01 हे.59 आर आकार 03 रु.75 पैसे यापैकी लिहून घेणार नंबर 1 व 2 यांचे मालकीचे एकत्रित आणेवारीचे क्षेत्र 00 हे.02 आर आकार 00 रु.09 पैसे. सदरची मिळकत ही लिहुन घेणार यांनी लिहून देणार बँकेकडे गहाणखत नपड दस्त क्रमांक 3324/2016 ने गहाण दिलेली होती ती दस्त क्र. 1326/2026 दि. 20/04/2026 या लेखाने लिहुन घेणार यांनी लिहून देणार बँकेकडुन कायमची गहाणमुक्त करुन घेतलेली आहे.अर्ज, सूची क्र.2 व मुक्तिपत्र दस्त लेखा वरोन नोंद केली असे.