Ferfar #4686 · परधाडी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा नाशिक,
गहाणखत लिहुन देणार : दिनेश शेषराव पवार रा. परधाडी यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4355-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश शेषराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.