Ferfar #1574 · माणिकपुंज
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/2
- Talathi
- अविनाश रमेश नलवडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:विनायक चंद्रभान वाघ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.नाशिक शाखा बाणगाव ,महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ (३) अन्वये बँक निरीक्षक तथा वि.व.अधिकारी शाखा बाणगाव यांचा जप्तीआदेश जा. क्र. वीवअ/सीएफअ/२०० /३५दि. ०३/०३/२०२५ अनव्ये र.रु.२५०००/-चा जप्ती बोजा दिनांक 03/03/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १५/९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.