Ferfar #784 · कसाबखेडे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/ब/3
- Talathi
- अविनाश रमेश नलवडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
सुनिता कांतीलाल चव्हाण रा. कसाबखेडे(खाता क्रमांक282) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/ब/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 26/ब/3 मधील विहिरीत ६५ पैसे हिस्सा व तसेच सुनिता यांचे पूर्व बांधाने दक्षिण उत्तर रस्ता व निंबा यांचे दक्षिण बांधाने पश्चिम पूर्व असा व पूर्व बांधाने दक्षिण उत्तर असा रस्ता कृष्णा यांना हक्का सह बागायत जमीन
लिहुन घेणार :
कृष्णा आप्पासाहेब कोल्हे , (खाता क्रमांक :-420)गट/सर्व्हे क्रमांक 26/ब/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4338 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 666888 घेऊन खरेदी दिली.
शेतकरी पुरावा म्हणून कृष्णा यांचे वडील आप्पासाहेब श्रावण कोल्हे यांचा गट क्र 40/1 चा उतारा दस्तासोबत आहे.
सबब अर्ज व सूची क्र 2 यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.