Ferfar #787 · कसाबखेडे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/अ/3
- Talathi
- अविनाश रमेश नलवडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
निंबा महादू दैतकार रा. कसाबखेडे(खाता क्रमांक366) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/अ/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 26/अ/3 मधील विहिरीत ६५ पैसे हक्क मयूर यांचा व दक्षिण बंधाने पूर्व पश्चिम व पूर्व बांधाने दक्षिण उत्तर असा गाडरस्ता वापराचा हक्क हक्का सह असलेली बागायत जमीन
लिहुन घेणार :
मयूर आप्पासाहेब कोल्हे, (खाता क्रमांक :-422)गट/सर्व्हे क्रमांक 26/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4341 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 666888 घेऊन खरेदी दिली.
शेतकरी पुरावा म्हणून मयूर यांचे वडील आप्पासाहेब श्रावण कोल्हे यांचा मौजे माणिकपुंज येथील गट क्र 40/1 पैकीचे जमिनीचा उतारा दस्तासोबत जोडला आहे .
सबब अर्ज, सूची क्र 2 व बँक ऑफ बडोदा , नांदगाव यांचेकडील नादेय पत्र दस्तासोबत असल्यावरोन खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.