सातबारा Watch

← कसाबखेडे

Ferfar #791 · कसाबखेडे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
अविनाश रमेश नलवडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- ताईबाई अनिल सानप (खाता क्रमांक359) यांचे गट/सर्व्हे क्रमांक76, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गटातील विहिरीत असलेला ताईबाई यांचा 0.25 पैसे हक्क समाधान यांना देण्यात आला आहे हक्का सह लिहुन घेणार : समाधान दौलत तांबे , (खाता क्रमांक :-401)गट/सर्व्हे क्रमांक 76 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4681 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली. समाधान दौलत तांबे यांची कसाबखेडे येथे याच ग नं 76 पैकी जमीन जमीन आहे सबब ते शेतकरी आहेत. सबब अर्ज व सूची क्र 2 यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.