सातबारा Watch

← ढेकू बु.

Ferfar #1316 · ढेकू बु.

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 1322 आदेश दिनांक : 01/10/2026 मा. तहसीलदार साहेब यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/भोगवटादार/कावी/1322/2026 दिनांक 01/10/2026 अन्वये गट न वरील इतर अधिकारात असलेला नमूद पोकळीस्त कुळ कायदाविरुद्ध खरेदी घेणार शेकु तुळशीराम बागुल एकूमे 44 हा शेरा कमी करणे बाबत आदेश पारित केला आहे त्या अनुषंगाने सदरचा इतर अधिकारातील शेरा कमी करणेत आला आहे. आदेशावरून नोंद केली आहे.