सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #5990 · जातेगाव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
तुषार सुदाम बोडके
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- अय्युब वजीर शेख ,सत्तार जब्बार खान पठाण - - -रा. जातेगाव(खाता क्रमांक16004) यांचे गट/सर्व्हे क्रमांक131, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9200 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण कोपऱ्यातील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 131 च्या पुर्व बाजूकडील बांधाने दक्षिण उत्तर व दक्षिण बाजूकडील बांधाने पुर्व पश्चिम असा 3 फुट रुंदीचा जाणेयेणेसाठी सोडलेला रस्त्याचा वापरहक्क लिहून घेणार मुक्ता भिवसन वर्पे यांना राहील हक्का सह लिहुन घेणार : मुक्ता भिवसन वर्पे , (खाता क्रमांक :-16142)गट/सर्व्हे क्रमांक 131 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4271 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे पती नामे भिवसन आन्ना वर्पे यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 131 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.