Ferfar #3465 · बोलठाण
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 316/अ/1
- Talathi
- प्रियंका अशोक गाडेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कळवण (जि.नाशिक),शाखा-बोलठाण
गहाणखत लिहुन देणार : कविता अलकेश बुरड रा. बोलठाण यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4212-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316/अ/1 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता अलकेश बुरड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.