Ferfar #3480 · बोलठाण
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1/अ/2
- Talathi
- प्रियंका अशोक गाडेकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव, तर्फे लिपिक बन्सीलाल रामचंद्र नगे
लिहून देणार :मे श्रीयांश ट्रेडिंग कंपनी प्रो. प्रा. विवेक कैलास रिंढे रा. बोलठाण, ता. नांदगाव यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3928 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/1/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत, सूची क्र 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.