Ferfar #3273 · नांदगाव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- अमित विलसन साने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंदरसुल ता.येवला शाखा नांदगाव
लिहून घेणार : अरविंद भिवसन पारखे
यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : दिनांक 28/02/2025 रोजी मा.स. महर्षी श्री गोविंदराव सोनवणे स.पतसंस्था चा अरविंद भिवसन पारखे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 3078
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सूची क्रमांक 2 दुय्यम निबंधक नांदगाव दस्त क्रमांक 4537/2026 दिनांक 22/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.