Ferfar #43054 · मनमाड - 1
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1/15
- Talathi
- सुधीर चंद्रभान उगले
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार:-
गजाला फारुख शेख रा. मनमाड – 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 10/1 यापैकी प्लॉट नंबर 15 याचे एकूण जमिन क्षेत्र 205.88 चौ.मी. यातील जमिन क्षेत्र 135.95 चौ.मी. यावर 6 वर्ष जुने बांधकाम केलेली इमारतीतील तळमजल्यावरील गाळा क्रमांक 01 चटई क्षेत्र 9.07 चौ.मी. व त्याचे बांधीव क्षेत्र 11.79 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
सलीम सैय्यद समसुद्दीन रा. मनमाड – 1 गट/सर्व्हे क्रमांक 10/1 यापैकी प्लॉट नंबर 15 याचे एकूण जमिन क्षेत्र 205.88 चौ.मी. यातील जमिन क्षेत्र 135.95 चौ.मी. यावर 6 वर्ष जुने बांधकाम केलेली इमारतीतील तळमजल्यावरील गाळा क्रमांक 01 चटई क्षेत्र 9.07 चौ.मी. व त्याचे बांधीव क्षेत्र 11.79 चौ.मी..यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2674 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र. 2 व खरेदी दस्त प्रत यावरून केली असे.