सातबारा Watch

← मनमाड - 1

Ferfar #43063 · मनमाड - 1

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
14/अ/1/अ/2/ब/प्लॉट/11
Talathi
सुधीर चंद्रभान उगले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजुस दाखल स.नं. बाबत आयाज मजीद पठाण यांनी अर्ज व घोषणापत्र दिले की, स.नं. 14/अ/1/अ/2/ब/ प्लॉट/11 क्षेत्र 180 चौमी यावरील सम्राट रेसिडेन्सी रो हाऊसेस या नावाने बांधकाम केलेल्या इमारतीबाबत आयाज मजीद पठाण,नाजमीन आयाज पठाण यास संमती देणार हबिबुद्दिन रफिउद्दिन शेख यांनी मा.दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4353/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे घोषणापत्र केले आहे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे 1.रो.हाऊस नंबर 1 याचे चटई क्षेत्र 59.06 चौ.मी. बांधीव क्षेत्र तळ मजला + पहिला मजला 66.02 चौ.मी. मालक- हबिबुद्दिन रफिउद्दिन शेख 2.रो.हाऊस नंबर 2 याचे चटई क्षेत्र 59.81 चौ.मी. बांधीव क्षेत्र तळ मजला + पहिला मजला 65.02 चौ.मी. मालक- आयाज मजीद पठाण,नाजमीन आयाज पठाण 3.रो.हाऊस नंबर 3 याचे चटई क्षेत्र 61.13 चौ.मी. बांधीव क्षेत्र तळ मजला + पहिला मजला 66.01 चौ.मी. मालक- आयाज मजीद पठाण,नाजमीन आयाज पठाण नोंद अर्ज व सुची क्रमांक 2 व डीड ऑफ डिक्लेरेशन दस्तावरुन केली असे.