सातबारा Watch

← मनमाड - 1

Ferfar #43082 · मनमाड - 1

नांदगाव, नाशिक · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
14/12/प्लॉट/16, 14/12/प्लॉट/17, 14/12/प्लॉट/19, 14/12/प्लॉट/20, 14/12/प्लॉट/21, 14/12/प्लॉट/31
Talathi
सुधीर चंद्रभान उगले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न 14/22 पैकी प्लॉट नं 16 ,17,19, 20, 21 31 च्या जमीनीचे खातेदार निलिमा प्रदीप कागणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निकिता प्रवीण कांगणे, निलिमा प्रवीण कांगणे, निलिमा प्रदीप कांगणे , निकिता प्रवीण कांगणे , निकिता प्रदीप कांगणे ऐवजी निलिमा प्रदीप कागणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्रआरटीएस/राजपत्र/कावी/1120 /2026 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10-16 जुलै 2025 मधील नोंदणी क्र.पी- M 25119445 अन्वये निकिता प्रवीण कांगणे ऐवजी निलिमा प्रदीप कागणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे