Ferfar #43083 · मनमाड - 1
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/क/1/अ/1/अ/1
- Talathi
- सुधीर चंद्रभान उगले
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार:-
शाकेरा नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला वय 72 वर्षे रा. मनमाड यांची मौजे मनमाड येथील बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक 74/क/1/अ/1/अ/1 याचे एकूण क्षेत्र 41.66 आर आहे. आणि मिळकत बिनशेतीनंतर काही भागावर ताहेरअलिज कॉम्प्लेक्स नावाची इमारत बांधलेली असून या मिळकतीमधील पहिल्या मजल्या वरील सदनिका नंबर 02 याचे बांधीव क्षेत्र 800 चौफुट/74.32 चौ.मी. हे त्यांनी
संमती देणार: फरीदा नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला, युसुफ नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला, अरवा नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला, तसनीम नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला, यांचेसाठी जनरल मुखत्यार करून घेणार मुस्तफा नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला
लिहुन घेणार : स्वाती चंदू जगताप व चंदू विष्णु जगताप
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2644/2023 दिनांक 10/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1621000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
गावी अर्ज व सुची क्रमांक २ वरुन नोंद केली असे.