सातबारा Watch

← मनमाड - 1

Ferfar #43084 · मनमाड - 1

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
4/1
Talathi
सुधीर चंद्रभान उगले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार:- प्रतिभा दीपक पागरे, श्रेयश दीपक पगारे, अंकित दीपक पगारे रा. मनमाड यांची मौजे मनमाड येथील स्थावर मिळकत बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक 4/1 याचे वाणिज्य एकूण क्षेत्रफळ 2300 चौ.मी. मात्र या जमीन क्षेत्रावर बांधण्यात आलेल्या वरद संकुल मधील तळमजल्या वरील दुकान गाळे/शॉप 1)वरद संकुल तळमजला गाळा क्र. 23 क्षेत्र 18.90 चौ.मी. 2) वरद संकुल तळमजला गाळा क्र. 24 क्षेत्र 18.90 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : शरद रायभान शिंदे यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1276/2023 दिनांक 11/04/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1555000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गावी अर्ज व सुची क्रमांक २ वरुन नोंद केली असे.