सातबारा Watch

← मनमाड - 1

Ferfar #43098 · मनमाड - 1

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुधीर चंद्रभान उगले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल मिळकतीवर अमोल बाळासाहेब पाटील यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनमाड यांचेकडून घेतलेला गहाणखत बोजा रक्कम रु.1100000/- दि.23/01/2014 संपूर्ण कर्ज रक्कम फेडल्याने सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4367 दि.09/10/2026 वरून बोजा कमी करणेसाठी नोंद केली असे.नोंद अर्ज,सूची क्र.2 वरोन केली असे. 355/2/अ/प्लॉट नं 20