सातबारा Watch

← मनमाड - 1

Ferfar #43106 · मनमाड - 1

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
355/1/ब/358/5/358/8/प्लॉ/2
Talathi
सुधीर चंद्रभान उगले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : अमृत सुकदेव मढे रा. मनमाड – 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 355/1/ब/358/5/358/8/प्लॉ/2 यावरील तळमजला गाळा नं.16 यांसी क्षेत्र 14.98 चौरस मीटर व गाळा नं. 18 यांसी क्षेत्र 14.98 चौरस मीटर हे त्यांनी लिहुन घेणार : बाळु त्र्यंबक मढे रा. मनमाड –1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 355/1/ब/358/5/358/8/प्लॉ/2 यावरील तळमजला गाळा नं.16 यांसी क्षेत्र 14.98 चौरस मीटर व गाळा नं. 18 यांसी क्षेत्र 14.98 चौरस मीटर यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3423 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1129492/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र. 2 व खरेदी दस्त प्रत यावरून केली असे.