Ferfar #43107 · मनमाड - 1
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/3/प्लॉट/18
- Talathi
- सुधीर चंद्रभान उगले
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार :
सुमित रमाकांत साठे, भाग्यश्री सुमित साठे रा. मनमाड – 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 11/3/प्लॉट/18 याचे एकूण जमीन क्षेत्र 781.02 चौरस मीटर यावर बांधकाम केलेल्या “एस.एन.प्लाझा” या नावाने व्यापारी व रहिवासी इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक एस-09 यासी बांधीव क्षेत्र 61.10 चौरस मीटर हे त्यांनी
लिहुन घेणार :
नईम आलीम शेख रा. मनमाड –1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 11/3/प्लॉट/18 याचे एकूण जमीन क्षेत्र 781.02 चौरस मीटर यावर बांधकाम केलेल्या “एस.एन.प्लाझा” या नावाने व्यापारी व रहिवासी इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक एस-09 यासी बांधीव क्षेत्र 61.10 चौरस मीटर यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3423 दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र. 2 व खरेदी दस्त प्रत यावरून केली असे.