सातबारा Watch

← मनमाड - 2

Ferfar #38609 · मनमाड - 2

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
108/5, 109/अ/2, 110/2/अ/2
Talathi
राहुल गोकुळ माळी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : एचडीएफसी बैंक, शिवाजी चौक मनमाड लिहुन देणार : विनोद रतन कारंडे   रा. मनमाड - 2 यांनी दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 212000.00/- पिक कर्ज घेऊन सर्वे नंबर 108/5 क्षेत्र 0.23.50 हे.आर.चौ.मी, 109/अ/2 क्षेत्र 0.15.58 हे.आर.चौ.मी. व 110/2/अ/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद रतन कारंडे यांनी अर्ज व बँकेकडील पत्र क्र. 804151182 दिनांक 03/10/2026 व दुयम निबंधक नांदगाव यांचेकडे नोंदवलेले जादा पुस्तक क्र.1 पान क्र. 104 ते 116 पृष्ठावर 620 नंबरी फाईल केला, खंड क्र. 31 दिनांक 13/10/2026 वरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 212000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.