Ferfar #38616 · मनमाड - 2
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/2/प्लॉट/3
- Talathi
- राहुल गोकुळ माळी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
नरेश कांतीलाल गुजराथी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. स्वाती सुरेश गुजराथी व स्वाती नरेश गुजराथी रा. मनमाड - 2 येथील बिनशेती स.नं. 187/2 प्लॉट नंबर 2 यासी क्षेत्र 195.00 चौ.मि. तसेच प्लॉट नंबर 3 यासी क्षेत्र 187.50 चौ.मि. असे एकुण क्षेत्र 382.50 चौ.मि. यावर बांधकाम केलेल्य "सुंदरकांता रो डुप्लेक्स" मधील प्लॉट नंबर 3 वर असलेले रोहाउस नंबर 9 यासी जमीन क्षेत्र 51.80 चौ.मि. व बांधीव क्षेत्र 51.80 चौ.मि. मात्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
कमलेश विठ्ठल दहिहंडे ,चित्रा कमलेश दहिहंडे - - -, (खाता क्रमांक :-6543)गट/सर्व्हे क्रमांक 187/2/प्लॉट/3 बिगरशेती क्षेत्र 0.5180 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4895 दिनांक 08/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.