Ferfar #38620 · मनमाड - 2
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180/1/2/प्लॉट/40
- Talathi
- राहुल गोकुळ माळी
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार :-
निकीता सागर मोकळ यांची मौजे मनमाड शहर नगरपालिका हददीतील मिळकत बिनशेती स.नं. 180/1/2 यातील प्लॉट नंबर 39 याचे एकुण क्षेत्रफळ 170.56 चौ.मी. व प्लॉट नंबर 40 याचे एकुण क्षेत्रफळ 170.56 चौ.मी. या दोन्ही प्लॉट मिळुन बांधकाम केलेल्या 10 वर्ष जुन्या ए.के.प्लाझा या नावाने आरसीसी पध्दतीने बांधकाम केलेल्या इमारतीतील प्लॉट नंबर 40 यातील तळमजल्यावरील गाळा नंबर 1 याचे एकुण क्षेत्रफळ 14.00 चौ.मी. मात्र हे त्यांनी
लिहून घेणार :-
सारंग सुभाष दराडे वय 29 वर्षे रा. नगरचौकी मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक
यांना दुय्यम निबंधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 3905 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,10,000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.