सातबारा Watch

← मनमाड - 2

Ferfar #38626 · मनमाड - 2

नांदगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
185/1/ब/1/क/1/ड/प्लॉट/16
Talathi
राहुल गोकुळ माळी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/अपील/145/2024 (क्र.दा.पा./कावि/49/2023) आदेश दिनांक : 03/02/2025 बाजुस दाखल स.नं. 185/1/ब/1/क/1/ड/प्लॉट/16 वर दिनांक 21/12/2022 रोजी प्रमाणित झालेली वारस नोंद फेरफार नोंद नं. 36722 रदद करणेकामी मा. उपविभागीय अधिकारी येवला, उपविभाग येवला, यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/अपील/145/2024 (क्र.दा.पा./कावि/49/2023) दिनांक 03/02/2025 आदेश प्राप्त झाल्याने सतिष मधुकर संसारे यांचे नाव पुन्हा 7/12 सदरी दाखल केले असे. गावी मा. उपविभागीय अधिकारी येवला, उपविभाग येवला, यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/अपील/145/2024 (क्र.दा.पा./कावि/49/2023) दिनांक 03/02/2025 वरोन नोंद केली असे. आदेश दप्तरी फाईल असे.