सातबारा Watch

← मनमाड - 2

Ferfar #38632 · मनमाड - 2

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
173/2/अ/प्लॉट/3
Talathi
राहुल गोकुळ माळी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार :- रेखा भरत जाधव रा. मनमाड येथील म्युनिसिपल हददीतील स्थावर मिळकत बिनशेती स.नं. 173/2/अ यातील प्लॉट नंबर 1,2,3 व 4 याचे एकुण एकत्रीत जमिन क्षेत्र 1135.00 चौ.मी. मात्र यावर वास्तुरेखा अपार्टमेंट या नावाने इमारती बांधल्या आहेत, त्यापैकी प्लॉट क्रमांक 3 याचे जमिन क्षेत्र 280.00 चौ.मी. यावर बांधलेल्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक 21 याचे एकुण विक्री योग्य क्षेत्र 39.15 चौ.मी. व सदरील प्लॉट क्रमांक 3 पैकी जमिन क्षेत्रात अविभक्त हिस्सा जमिन क्षेत्र 27.00 चौ.मी. मात्र हे त्यांनी लिहून घेणार : ज्युली सुरेंद्र काकडे यांना दुय्यम निबंधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक NDG-4526-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.