सातबारा Watch

← मनमाड - 2

Ferfar #38633 · मनमाड - 2

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
186/2/3/4/प्लॉट/1
Talathi
राहुल गोकुळ माळी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार :- जितेंद्र जव्हेरीलाल चोरडिया यांची मौजे मनमाड येथील स्थावर मिळकत स.नं. 186/2/3/4 प्लॉट नंबर 1 क्षेत्र 150.00 चौ.मि. यावर शुभम अपार्टमेंट या नावाने बांधकाम केलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक 201 यासी बांधीव क्षेत्र 43.50 चौ.मि. मात्र हे त्यांनी लिहून घेणार :- क्रांती सुमेध बागुल वय 37 यांना दुय्यम निबंधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 4242 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1060000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.