सातबारा Watch

← शिवरे

Ferfar #2222 · शिवरे

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
162
Talathi
रविंद्र माणिक पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : शिवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. शिवरे लिहून घेणार : आत्ताचे खातेदार राहुल कैलास खापटे जुने खातेदार जयाबाई कैलास खापटे यांनी गट क्रमांक 162 वर शिवरे सो.डि.र.रू.700000/-7/8/15 फेरफार क्रमांक 414 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मा.अपर जिल्हाधिकारी नाशिक परिपत्रक क्र. कक्ष 4/कु.का.3/कावी/131/2020 दिनांक 07/08/2020 दिनांक 07/08/2020 नुसार पिक कर्ज बोजा दाखल व कमी करतांना फेरफार नोंद हि आदेश या प्रकारातुन घेऊन म.ज.म.अ.1966 चे कलम 150 ( 2 ) ची नोटीस न बजाविता नोंदी घेणेबाबत आदेशित केले आहे.