सातबारा Watch

← शिवरे

Ferfar #2223 · शिवरे

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
17, 30/1, 8
Talathi
रविंद्र माणिक पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 पत्र लिहुन देणार : शिवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. चांदवड पत्र लिहुन घेणार : सुशिलाबाई प्रभाकर आहेर यांनी गट क्रमांक 8 वर फेरफार क्रमांक 80359 ने घेतलेला बोजा शिवरे वि.का.सो.रु.10,00,000/-दि.28/4/03 , गट क्रमांक 30/1 वर घेतलेला बोजा शिवरे वि.का.सो.रु.5,10,000/-दि.08/07/1999 , गट क्रमांक 17 वर घेतलेला बोजा शिवरे वि.का.सो.रु.27,000/-दि.30/06/1981 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.