Ferfar #1019 · चिखलांबे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- रविंद्र माणिक पवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
पत्र लिहून देणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स नाशिक शाखा
पत्र लिहून घेणार : नानासाहेब संपत गायकवाड
यांनी गट क्रमांक 75 वर महीन्द्रा रुरल हौसिंग फायनान्स लि.नाशिक गहाणखत र रु.110000/-दि.6/3/2017 नानासाहेब गायकवाड करिता 702 या फेरफार क्रमांकाने पत्रावरून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत फायनान्स यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.