Ferfar #11149 · वडाळीभोई
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : वडाळीभोई वि का सो वडाळीभोई
लिहुन घेणार : लताबाई सूर्यभान जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक 88,243 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा वडाळीभोई वि का सो डी रु ५०००००/-२७/६/१६,वडाळीभोई वि का सो डि रु २०००००/-२९/८/१२ वडाळीभोई वि का सो डि रु ५०००००/-२७/६/१६ लताबाई चे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.