Ferfar #17923 · वडनेरभैरव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-14
- Objection until
- 2026-08-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 2130/1
- Talathi
- प्रदीप शिवाजी चोपडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026
खरेदी देणार:- दगु श्रीपत मालसाने ,यादव श्रीपत मालसाने ,संपत श्रीपत मालसाने (खाता क्रमांक 612) यांचे गट क्रमांक 2130/1 पैकी दक्षिण उत्तर बांध टाकुन पुर्व बाजुने दिले ते लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर. हे त्यांनी खरेदी घेणार : बाळासाहेब कचरू खरे , (खाता क्रमांक :-4088852) यांना सह दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2399/2026 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2940000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.