सातबारा Watch

← वडनेरभैरव

Ferfar #17947 · वडनेरभैरव

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-14
Objection until
2026-07-30
Certified
—
Gat / Survey
2382
Talathi
प्रदीप शिवाजी चोपडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/07/2026 (विहीर खरेदी) बाजुस दाखल ग.नं 2382 या शेतजमिनीत पश्चिम उत्तर कोपऱ्यात खरेदी देणार राजेंद्र रघुनाथ माळी , संतोष रघुनाथ माळी , बापु रघुनाथ माळी यांची असलेली एक स्वतंत्र विहीर ती संपुर्ण विहीर खरेदी घेणार बालाजी अशोक आहेर(माळी)यांना दिलेली आहे. विहीर भांडे पाणी येण्याचे व घेण्याचे हक्क वहिवाटीसह व विहिरीवर जाणे येणेचे हक्क वहिवाटी सह मिळकत खरेदी घेणार बालाजी अशोक आहेर(माळी)यांना दिलेली आहे. फक्त विहीर भांडे पाणी दिलेले असुन कुठल्याही प्रकारचे क्षेत्र दिलेले नाही . नोंद सह दु.नि.चांदवड यांचे कडील दस्त क्र. 2428/2026 दि. 09/07/2026 अन्वये केली.