Ferfar #18095 · वडनेरभैरव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 1309
- Talathi
- प्रदीप शिवाजी चोपडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
(मान्यतापत्र) बाजुस दाखल गट नंबर 1309 यातील इतर हक्कात क्षेत्र 0 हे 05 आर जमिन विहिरी साठी केदु राजाराम निफाडे व शिवाजी राजाराम निफाडे या दोघांचा सामाईक राहील असे नोंद नं 8458 या नोंदीने नमुद आहे. ग.नं 1309 यातील इतर हक्कात असलेला यातील 0 हे 05 आर जमिन विहिरीसाठी केदु राजाराम व शिवाजी राजाराम निफाडे या दोघांचा सामाईक राहील हा इतर हक्कातील नोंद नंबर 3064 यातील केदु राजाराम निफाडे व शिवाजी राजाराम निफाडे वर नमूद हक्क कमी होण्यास केदु राजाराम निफाडे व शिवाजी राजाराम निफाडे यांची मान्यता आहे. नोंद सह दु नि चांदवड यांचे कडील दस्त क्र. 3226/2026 दि. 11/09/2026 अन्वये केली.