सातबारा Watch

← वडनेरभैरव

Ferfar #18112 · वडनेरभैरव

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
986
Talathi
प्रदीप शिवाजी चोपडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वडनेर भैरव , चांदवड लिहून देणार : भाऊसाहेब दत्तात्रेय निखाडे रा. वडनेरभैरव यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील जादा पुस्तक दस्त क्रमांक 436 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन गट नंबर 986 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वडनेर भैरव यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.