सातबारा Watch

← वडनेरभैरव

Ferfar #18114 · वडनेरभैरव

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
2025/6
Talathi
प्रदीप शिवाजी चोपडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजुस दाखल ग.नं 2025/6 बाबत अर्जदार अनिता बापु घुले यांनी असा अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिले कि, माझे वडील कै .नामदेव पांडुरंग बोंबले हे दि. 10/07/2009 रोजी मयत झालेले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे आहे . अ.नं वारसांचे नाव, मयताशी नाते , वय 1.नर्मदाबाई नामदेव बोबले पत्नी , 74 2.हिराबाई संजय कदम , मुलगी , 56 3. अनिता बापु घुले , मुलगी ,44 माझे मयत वडील कै .नामदेव पांडुरंग बोंबले यांचे नाव ग.नं 2025/6 च्या इतर अधिकारात आहे. माझे मयत वडील कै .नामदेव पांडुरंग बोंबले यांचे नाव कमी करून आम्हा वारसांचे नाव दाखल करावे . अर्ज , प्रतिज्ञापत्र , मृत्युदाखला वरून मयत कै .नामदेव पांडुरंग बोंबले यांचे नाव कमी करून वरील वारसांची नावे दाखल केली.