सातबारा Watch

← वडनेरभैरव

Ferfar #18116 · वडनेरभैरव

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
2366
Talathi
प्रदीप शिवाजी चोपडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार मोहन बाळासाहेब काळे यांचे गट क्रमांक2366 खाता क्रमांक 4087815 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिण बाजुचे संपूर्ण क्षेत्र 0 हे 43 आर पो.ख क्षेत्र 0 हे 08 आर एकुण क्षेत्र 0 हे 51 आर तसेच सदर गटात दक्षिण बाजुस असलेले एक विहिरीत सामाईक पाणी वापराचा अर्धा हिस्सा सह त्यांनी लिहुन घेणार : योगेश अनिल तिडके , (खाता क्रमांक :-4088894) यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 3619/026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3303000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.