Ferfar #2569 · पिंपळणारे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- विजय रामदास महाले
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026पक्ष नं 1 संदीप विश्वनाथ रहाणे
पक्ष नं 2 अंकित संदीप रहाणे
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
पक्ष नं 1 संदीप विश्वनाथ रहाणे रा. पिंपळणारे यांनी त्यांचे मालकीचे (खाता क्रमांक621) गट/सर्व्हे क्रमांक220, क्षेत्र 2.7250 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूकडील क्षेत्र 2.0850 हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
पक्ष नं 2 अंकित संदीप रहाणे , (खाता क्रमांक :-1235)गट/सर्व्हे क्रमांक 220 पश्चिम बाजूकडील क्षेत्र 2.0850 यांना दिले असून
पक्ष नं 1 यांचे वाटणीस क्षेत्र 2.7250 हे.आर.चौ.मी पैकी पैकी पूर्व बाजू कडील क्षेत्र 0.6400 आर ठेवले असून पक्ष नं 1 व पक्ष नं 2 यांना सदर मिळकती मध्ये विहीर इले मोटार पंपात पाणी घेण्याचा हक्क राहील
वरील प्रमाणे दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3205 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.