सातबारा Watch

← पिंपळणारे

Ferfar #2575 · पिंपळणारे

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
216/1, 4
Talathi
सुभाष सुखदेव पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अ.पा.क. शेरा कमी करणे इशान वाल्मिक पाटील यांनी अर्ज दिला कि मौजे पिंपळणारे येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 4 , 216/1 , वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2493 व 1141 दि. 1141 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला इशान वाल्मिक कौठुळे यांचे नावापुडे अ.पा.क. हा शेरा असून यांचा अ.पा.क.हि त्यांची आई नामे मनिषा वाल्मिक कौठुळे दाखल होते सदर शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.व इशान वाल्मिक पाटील यांचे आडनाव कौठुळे व पाटील या बाबत त्यांनी सोबत प्रतिज्ञा पत्र जोडले असे .