Ferfar #4996 · धोंडगव्हाण
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 469/ब
- Talathi
- शर्मिला मनोज सोनवणे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
शांताराम विठोबा लोखंडे रा. धोंडगव्हाण(खाता क्रमांक4088388) गट/सर्व्हे क्रमांक469/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण उत्तर बांध टाकून पूर्व बाजूने लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच गट नंबर 469/अ मधील विहिरीत व बोअरवेल मध्ये सुकदेव लोखंडे व शांताराम लोखंडे यांना पाळी प्रमाणे पाण्याचा हक्कहक्कासह हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सुकदेव विठोबा लोखंडे , (खाता क्रमांक :-4088384)गट/सर्व्हे क्रमांक 469/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3017 दिनांक 25/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.