सातबारा Watch

← धोंडगव्हाण

Ferfar #4998 · धोंडगव्हाण

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
372
Talathi
शर्मिला मनोज सोनवणे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे संजय लक्ष्मण आहेर यांनी असा अर्ज दिला की, गट नं 372 मधिल खातेदार माझी आई कै. मीनाबाई उर्फ मिराबाई लक्ष्मण आहेर हया दि. 26/02/2025 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच वरील गट नं 372 वर वारस नोंद नंबर 584 अन्वेय दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले