Ferfar #5005 · धोंडगव्हाण
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 439
- Talathi
- शर्मिला मनोज सोनवणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
खरेदी लिहुन देणार:-
अरुण रतनसिंग परदेशी रा. धोंडगव्हाण(खाता क्रमांक851) यांचे गट/सर्व्हे क्रमांक439, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी त्यांच्या मालकीचे मधील बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.24 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी
सदरचे मिळकतीस जाणेयेणेसाठी सामाईक वागवहिवाटीचा रस्ता हा गटामधुन पुर्वबाजुने दक्षिणोत्तर १२ फुट रुंदीचा खरेदी देणार व हयाच गटामधील पंडीत रतनसिंग परदेशी यांचा सामाईक वागवहिवाटीचा असा आहे त्या रस्त्याने जाणेयेणेचे सामाईक वागवहिवाटीचे वापराचे हक्कासह तसेच पाठसराईचे पाणी येते ते घेणेचे हक्कासह, चर्तुसिमेतील मिळकत तुम्हास फरोक्त खरेदी हे त्यांनी
खरेदी लिहुन घेणार :
प्रकाश सुदामसिंग परदेशी , (खाता क्रमांक :-4088395)गट/सर्व्हे क्रमांक 439 लागवडीयोग्य क्षेत्र 0.24 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी
खरेदी संमती देणारे खातेदार
विकास अरुणसिंग परदेशी (खाता क्रमांक 851)
माया अरुण परदेशी (खाता क्रमांक 851)
यांना सह दुय्यम निंबधक निफाड 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3542 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 892000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.