सातबारा Watch

← खडकजांब

Ferfar #4391 · खडकजांब

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
472, 474
Talathi
नितीन गंगाधर एखंडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया वडणेरभैरव , चांदवड लिहून देणार : अनिल माधव जाधव रा. खडकजांब यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील डिकलेरेक्षण दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 940000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 472, 474 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज डिकलेरेक्षण सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया वडणेरभैरव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 940000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.