सातबारा Watch

← पुरी

Ferfar #3571 · पुरी

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-05
Certified
—
Gat / Survey
211
Talathi
अभिजित मधुकर गोसावी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026 मा.विशेष वसुली अधिकारी,दि.चांदवड मर्चंट को ऑफ बँक लि. ता. चांदवड जिल्हा नाशिक, यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./वसुलीआधिकरी/156/107 स्था.ज.हु प्राप्त झाले असूनमौजे पुरी येथील गट नं.211 मधील मिळकतधारक फारुख भैय्यासाहेब पटेल यांनी रक्कम रुपये 858537/- कर्ज घेऊन सदर गटावर बोजा दाखल करणेबाबत दि चांदवड मर्चंट को ऑफ बँक लि.यांचेकडील दि.08/07/2026 रोजीचा अर्ज तसेच मा.विशेष वसुली अधिकारी यांना महा.सह.का.1960 चे कलम 156 प्राप्त अधिकार अन्वये सदर मिळकतधारक फारुख भैय्यासाहेब पटेल यांच्या गट नं. 211 चे इतर हक्कात रक्कम रुपये 858537/- चा बोजा दाखल केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.