Ferfar #2578 · खेलदरी
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020
आदेश दिनांक : 7/08/2020
बाजूस दाखल गटाचे खातेदार बाळासाहेब भावराव ठोके यांनी खेलदरी वि.का.से.सो. जि.नाशिक यांच्या कडून 700000/- पिक कर्ज दि. 29/09/2026 रोजी घेतल्याने त्यांच्या गटावर बोजा दाखल केला असे खेलदरी वि.का.से.सो.ता.चांदवड जि नाशिक यांनी दि. 29/09/2026 रोजी दिलेल्या बोजा दाखल पत्रावरून सदर नोंद घेतली असे.